घरी बसून काय करायचं या प्रश्नाचं उत्तर - 
 

मराठीमध्ये विविध विषयावर अभ्यासपूर्ण लिखाण करणा-या ब्लॉगर्सची ही यादी. अर्थातच हा प्रयत्न आहे. अजून ब्लॉगर्स आहेतच, शेअर करताना यात ऍड करून करू शकता. 

 

'मराठी ब्लॉगर्स' या व्हॉट्सऍप ग्रुपतर्फे वाचकांना वेगवेगळ्या विषयांवरील ब्लॉग्स इथे वाचायला मिळतील फक्त एका लिंकवर क्लिक करा आणि वेगवेगळ्या विषयांवर संदर्भासहित माहिती वाचा:-

 

१)  महाराष्ट्रामध्ये कुठे जावे, कधी जावे, काय पाहावे आणि काय करावे याबद्दल माहिती इथे वाचायला मिळेल.


 

२) इतिहास, कल्चर यांच्यामाध्यमातून केलेली भटकंती याबाबत माहिती इथे वाचायला मिळेल. https://questraveler.com

 

३) कविता, कथा, ललित गोष्टी यांची माहिती:-


 

४) विज्ञान, तंत्रज्ञान, वैज्ञानिक घटना ह्यांची सविस्तर माहिती येथे पाहायला मिळेल


 

५) घरबसल्या ऐतिहासिक पुण्याची सफर इथे करायला मिळेल www.suprasadpuranik.com

 

६) ऐतिहासिक लेख तसेच भटकंती मधून दिसणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी संदर्भासहित याठिकाणी वाचायला मिळतील


 

७) लेणी, मंदिरे, किल्ले प्रत्यक्ष फिरून त्याबद्दल जेवढे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत त्याबद्दल असलेली सगळी माहिती इथे वाचायला मिळेल.


 

८) भटकंती मध्ये ज्या गोष्टी बघायला मिळतात तसेच वेगवेगळ्या किल्यांची अनोखी सफर इथे वाचायला मिळेल.


 

९) ऐतिहासिक, सामाजिक, कथा यासंदर्भात अधिक माहितीसाठी -


 

१०) भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की वाचा.


 

११) भटकंती तसेच वेगवेगळ्या अनुभवाबाबत वाचायचे असेल तर इथे नक्की भेट द्या.


 

१२) इतिहास, भूगोल, फोटोग्राफी, यांची माहिती इथे वाचायला मिळेल.


 

१३) नुकतेच ब्लॉग विश्वात पाऊल ठेवलेल्या तरुणीचे अनुभव इथे वाचायला मिळतील


 

१४) संदर्भासहित ऐतिहासिक लेख इथे वाचायला मिळतील


 

१५) मराठेशाहीचा इतिहास व त्या काळातील राजकारण, लष्कर, सामाजीक जीवन, कला व वास्तुविद्या याबाबत इथे वाचायला मिळेल.


 

१६) मुख्यतः इस्लामविषयक लिखाण आणि त्याबद्दल संदर्भासहित माहिती इथे वाचायला मिळेल. 


 

१७) वारसा स्थळाबाबत असलेले नकाशे आणि त्यांची माहिती तसेच याठिकाणी तुम्ही व्हर्च्युअल  टूर देखील करू शकता मग वाट कसली पाहताय. https://whereistand2day.com

 

१८) विषयाचे कोणतेही बंधन न ठेवता केलेली ही खर्डेघाशी आहे. इतिहासात घडून गेलेल्या अनेक मनोरंजक घटना आणि त्यामुळं बदललेलं जग यांविषयी इथं वाचता येईल.


 

१९) ससंदर्भ इतिहासाची रेलचेल वाचायची असेल तर इथे नक्की भेट द्या


 

२०) मराठ्यांच्या इतिहासातील ससंदर्भ माहिती, ऐतिहासिक सत्यकथा व गोष्टी वाचण्यासाठी 'इतिहासाची सुवर्णाक्षरे' याला भेट द्या.


 

२१) एका भटक्याची सह्याद्रीशी हितगुज इथे वाचायला मिळेल.


 

२२) पुस्तकं/वाचन/चित्रपट/प्रवासवर्णन याबाबत माहिती इथे वाचायला मिळेल. 


 

२३) पुण्यातील गणेशोत्सवाबाबत गेले १० वर्षांची संपूर्ण माहिती इथे वाचायला मिळेल.


 

२४) खगोलशास्त्र याच्यामध्ये ज्यांना रुची असेल त्यांनी नक्की वाचा.


 

२५) कोकणामधील सुंदर मंदिरे, किल्ले लेणी याबद्दल संदर्भपूर्ण माहिती हवी असेल तर नक्की वाचा.